marathivarsa.com
Best Marathi Ukhane | छान छान मराठी उखाणे | marathi ukhana⇒ बसली होती दारात, नजर गेली आकाशात ........
........ रावांचा फोटो माझ्या भारताच्या नकाशात


⇒ रिम झिम झरती श्रावण धारा धरतीच्या कलशात
........ रावांचे नाव घेते राहू द्या लक्षात.


⇒ प्रसंगानुरूप येते परमेश्वराची आठवण
........ रावांच्या हृदयात अमृताची साठवण


⇒ तुळशीची करते पूजा, शंकराची करते आराधना
........ रावांना दीर्घायुष्य लाभो हीच परमेश्वराला प्राथर्ना.


⇒ मंगल दिनी मंगल कार्याला आंब्याच्या पानांचा बांधतात तोरण
........ रावांचे नाव घायला ........ च कारण


⇒ तांब्याच्या पळीवर नागाची खून,
........ रावांचा नाव घेते........ ची सून.


⇒ आई वडीलांच्या वियोगाचे दुःख ठेवून मनात..
हसतमुखाने प्रवेश केला मी ........ रावांच्या जीवनात.


⇒ नीलवरणी आकाशात शोभते चंद्राची कोर
........ राव सारखे पती मिळाला भाग्य लागतं थोर.


⇒ बकुळीची फुले सुकली तरी हरवत नाही गंध ........
........ रावासाठी माहेर सोडले तरी राहतील मनात स्म्रुतिबंध

Search For : ukhane, marathi ukhane for female, marathi ukhane for male, marathi ukhane app, ukhane in marathi, comedy ukhane marathi⇒ पेटी वाजे तबला वाजे मंजुळ वाजे बासरी
........ रावांच्या सप्तसुरांना साथ मिळाली हसरी


⇒ तिरंगी झेंड्यावर अशोकचक्राची खूण,
........ नाव घेते ........ ची सून


⇒ बागेत फूल गुलाबाचे
माझ्या मनात नाव ........ रावांचे .


⇒ दिन दुबळ्याचे गहाणे परमेश्वराने ऐकावे
........ रावानं सारखे पती मिळाले आणखी काय मागावे


⇒ एक दिवस अचानक आला एक घोडेस्वार
श्वेत रंगी घोड्यावर ........ रावच होते ते जादूगार


⇒ सुंदर माझे घर त्यात ........ रावांचा मधुर स्वर
दोघे मिळून फुलवतोय संसाराचा भरभरुन बहर.


⇒ सत्यावनासाठी सवित्रिने यमाचा पुरविला पिच्छा,
सात जन्म ........ राव माझे पति राहो हीच माझी इच्छा.


⇒ खाण तशी माती ........ राव माझे पती
आणि मी त्यांची सौभाग्यवती


1 2 3 4 5

You May Also Like

Add a Comment