गमतीदार मराठी उखाणे । Funny Marathi Ukhane | Vinodi Marathi Ukhane⇒ लग्नात मागितला हुंडा एक खोक्का
..... रावांचे नाव घेते ..... कुणीतरी ह्यांना दांडक्याने ठोक्का!


⇒ आला आला उन्हाळा। संगे घामाचा ह्या धारा …
..... रावांचे नाव घेते लावून AC चा थंड वारा


⇒ शनिवार-रविवार सुट्टी चा वीकेंड
..... चे नाव घेते..... आमच्या प्रेमाला नाही कधी एंड.....


⇒ श्रावणात पडतोय रोज पारीजातकांचा सडा,
..... ना आवडतो गरम गरम बटाटेवडा.


⇒ स्टुलावर स्टूल बत्तिस स्तुल
..... राव एकदम ब्यूटिफुल


⇒ नव रत्नांनी सजला अकबराचा दरबार,
..... बाई लक्षात ठेवा, अब कि बार मोदी सरकार.....!!


⇒ पुढे जाते वासरू, मागून येते गाय
..... ला आवडते नेहमी दुधावारची साय


⇒ पाच बोटातुन होते कलेची निर्मीती,
..... ची व माझी जडली प्रिती


⇒ साखरेचे पोते सुई ने उसवले,
..... ने मला पावडर लाऊन फसवले

Search For : ukhane, marathi ukhane for female, marathi ukhane for male, marathi ukhane app, ukhane in marathi, comedy ukhane marathi⇒ हळद असते पिवळी, कुंकु असते लाल
..... रावांची मिळाली साथ झाले जीवन खुशहाल


⇒ सचिनच्या ब्याटवर चेंडु टाकतो वाकून
..... चे नाव घेतो सगळ्यांचा मान राखुन


⇒ पुण्यात बालगंधर्वला नाटक लागलय 'मोरुची मावशी',
..... चे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी


⇒ सावित्रीबाई फुलेंनी दिले स्त्री शिक्षणाचे धडे,
..... ना आवडतात गरम गरम साबुदाणे वडे


⇒ परातीत परात चांदीचा परात,
.... राव हागले दारात, जाऊ कशी घरात


⇒ प्रसन्न वदनाने आले रविराज
..... ने चालविला संसारात स्नेहचा सांज


1 2 3 4 »

You May Also Like

Add a Comment