स्वातंत्र्य दिन | 74th Independence Day Wishes in Marathi | SMS |15 august Messages in Marathi

स्वातंत्र्य दिन | 74th Independence Day Wishes in Marathi | SMS |15 august Messages in Marathi

15 August SMS in Marathi: आज संपूर्ण देश स्वातंत्र्य साजरा करीत आहे. १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी इंग्रजांनी भारत सोडला आणि भारताने स्वातंत्र्याचा श्वास घेतला. 15 ऑगस्ट 2020 रोजी, स्वातंत्र्याची 73 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि या निमित्ताने देशभर आनंद साजरा केला जात आहे. या दिवशी, भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर राष्ट्रीय ध्वज फडकावून भाषण देतात. यासह सर्व शाळा व कार्यालयांमध्ये तिरंगा देखील फडकविला जातो.

लोक 15 ऑगस्टला एकमेकांना अभिवादन करतात आणि अनेक ठिकाणी मिठाई, चॉकलेट्सचा वाटप देखील केले जातात. तसेच लोक एकमेकांना (Independence Day messages in Marathi) स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा Whatsapp किव्हा facebook वर देत देत आहेत. आपण देखील आपल्या मित्रांना स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा देऊ इच्छित असाल तर आपण खालील 15 August Wishes in Marathi मधील शुभेच्छा संदेशांचा वापर करू शकता.08 August 2020, लेखक: टीम मराठी वारसा | नियमित अपडेट साठी फॉलो करा : फेसबुक | इन्स्टाग्राम | ट्विटरIndependence Day Messages in Marathi

आज सलाम आहे त्या वीरांना
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला...
ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी
जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला...
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

स्वातंत्र्य दिन | 74th Independence Day Wishes in Marathi | SMS |15 august Messages in Marathi

15 august Wishes in Marathi

ना धर्माच्या नावावर जगा ना...
ना धर्माच्या नावावर मरा...
माणुसकी धर्म आहे या देशाचा...
फक्त देशासाठी जगा...
स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

स्वातंत्र्य दिन | 74th Independence Day Wishes in Marathi | SMS |15 august Messages in Marathi

15 august Messages in Marathi

रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत,
तरी सारे भारतीय एक आहेत…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

उत्सव तीन रंगाचा , अभाड़ी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वासाठी
ज्यानी भारतदेश घडविला ..
स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

स्वातंत्र्य दिन | 74th Independence Day Wishes in Marathi | SMS |15 august Messages in Marathi

15 august Messages in Marathi

चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा….
शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा
जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे,
देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा...
ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

अभिमान आणि नशीब आहे कि,
भारत देशात जन्म मिळाला
जसे इंग्रजांपासून मुक्त झालो
तसे आता भ्रष्टाचारमुक्त
भारत करूया
Happy Independence Day

देशभक्तांच्या बलिदानामुळे
स्वतंत्र झालो आपण
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो
भारतीय आहोत जय हिंद
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

स्वातंत्र्य दिन | 74th Independence Day Wishes in Marathi | SMS |15 august Messages in Marathi

Independence Day messages Marathi with images

देश आपला सोडो न कोणी
नात आपले तोडू ना कोणी
हृदय आपले एक आहे
देश आपली शान आहे
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

देश आपला सोडो न कोणी..
नातं आपलं तोडो न कोणी...
हृदय आपलं एक आहे,
देश आपली जान आहे...
ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

देशाला मिळालं स्वातंत्र्य
मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून,
चला पुन्हा उधळूया रंग आणि
जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण...
वंदे मातरम्.

स्वातंत्र्य दिन | 74th Independence Day Wishes in Marathi | SMS |15 august Messages in Marathi

Independence Day SMS Marathi

सर्वांनी जपा एकमेकांचं सुख..
. तेव्हाच सुंदर होईल आपला देश..
हॅपी 15 ऑगस्ट.

ही गोष्ट वाहत्या हवेला सांगा….
प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा...
जीवाची आहुती देऊन
या तिरंग्याचं रक्षण केलं आहे आम्ही...
सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा...
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

स्वातंत्र्य दिन | 74th Independence Day Wishes in Marathi | SMS |15 august Messages in Marathi

15 august Messages in Marathi

गंगा- यमुना आहे नर्मदा इथे,
मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे,
शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो
आमचा भारत देश देता सदा सर्वदा…
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

कधीच न संपणारा
आणि शेवटच्या श्वासा पर्यंत टिकणारा
धर्म म्हणजे देश धर्म
Happy Independence Day

तीन रंग प्रतिभेचे
नारंगी, पांढरा अन् हिरवा
रंगले न जाणो किती रक्ताने
तरी फडकतो नव्या उत्साहाने
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

भारत देश विविध रंगांचा, विविध ढंगांचा
विविधता जपणा-या एकात्मतेचा...
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


देशप्रेमावरील काही सुविचार (Desh Bhakti Marathi Status)

जगावे तर वाघासारखे,
लढावे तर शिवरायांसारखे....

झनझविला भगव्याच्या समान तुम्ही,
जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही,
घडविले श्रींचे स्वराज्य तुम्ही,
ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत,
श्री राजा शिवछञपती तुम्ही... !!

स्वातंत्र्य दिन | 74th Independence Day Wishes in Marathi | SMS |15 august Messages in Marathi

15 august Facebook status in Marathi

देशभक्ताचं रक्त म्हणजे स्वातंत्र्य-वृक्षाचे बीजच होय.

दोनच ओळी कायम लक्षात ठेवा.....
शिवाजी महाराजांनी तुमचे भविष्य जाणले होते,
निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरु नका..!!

बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो.

भारतामध्ये केवळ एक नैसर्गिक आक्रमक नेता,
राष्ट्राच्या स्वातंत्रासाठी झगडणारा होता आणि ते म्हणजे लोकमान्य टिळक होते.

राष्ट्र जगायचे असेल तर व्यक्तीने मरण पत्करले पाहिजे,
आत्म्याचेही तंत्र याप्रमाणेच असते.

स्वातंत्र्य दिन | 74th Independence Day Wishes in Marathi | SMS |15 august Messages in Marathi

15 august Whatsapp status in Marathi

लाख मेले तरी चालतील
पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे!

सच्चा देशभक्त इतर कोणताही अन्याय सहन करेल
पण आपल्या मातृभूमी वरचा अन्याय सहन करणार नाही.

स्वातंत्र्य दिन | 74th Independence Day Wishes in Marathi | SMS |15 august Messages in Marathi

15 august Messages in Marathi

सुर्य नारायण जर उगवले नसते तर..
आकाशाचा रंगचं समजला नसता..
जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर..
खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता..

स्वराज्य तोरण चढे,
गर्जती तोफांचे चौघडे,
मराठी पाउल पडते पुढे!

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे
आणि तो मी मिळवणारच.

स्वातंत्र्य दिन | 74th Independence Day Wishes in Marathi | SMS |15 august Messages in Marathi

15 august images in marathi

हीच ती हिंदुत्वा ची आवश्यक लक्षणे:
समान राष्ट्र, समान जाती नि समान संस्कृती.
ही सर्व लक्षणे थोडक्यांत अशी सांगतां येतील की,
हिंदू तो की जो या भूमीला नुसती पितृभूच नव्हे तर पुण्यभूहि मानतो.

भेकड म्हणुन जगण्यापेक्षा शुराचे मरण कधीही चांगले

स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे
पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे.

स्वातंत्र्य दिन | 74th Independence Day Wishes in Marathi | SMS |15 august Messages in Marathi

Independence Day images in marathi

स्वातंत्र्य म्हणजे संयम..... स्वैराचार नव्हे.

व्यक्तिगत चारित्र्यातूनच राष्ट्रीय चारित्र्य निर्माण होते.

स्वातंत्र्य दिन | 74th Independence Day Wishes in Marathi | SMS |15 august Messages in Marathi

Independence Day Wishes in Marathi

देवभक्तीहून देशभक्ती श्रेष्ठ आहे.

तरुणांचा संहार म्हणजेच राष्टांचा संहार,
कारण तरुण हेच राष्ट्राचे पंचप्राण आहेत.

क्रांती तलवारीने घडत नाही..... तत्वाने घडते.

स्वातंत्र्य दिन | 74th Independence Day Wishes in Marathi | SMS |15 august Messages in Marathi

Independence Day SMS Marathi

'डोळ्याच्या बदल्यात डोळा'
या तत्वज्ञानाने जग तेवढे आंधळे होईल.

आम्ही या भारत देशाची संतान आहोत,
आम्हाला राष्ट्रीयत्वाची जाणीव आहेच,
राष्ट्रावर संकट आल्यास प्राण पणाला लावून देशाचे रक्षण केले व करु सुद्धा.

एखादा देश आणि त्याची नैतिक मुल्ये किती महान आहेत,
हे तिथल्या प्राण्यांना कशी वागणूक देतात त्यावरूनही कळून येते.


15 August Independence Day Status For Whatsapp & Facebook in Marathi

ज्यांनी लिहली आझादीची गाथा
त्यांच्या चरणी ठेवितो माथा
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

माझी मायभूमी, तुला शतशत प्रणाम...
तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना.
भारत मात की जय.

एकीने जन्म दिला...एकीने ओळख दिली...
भारतमातेला नतमस्तक होतो हा भारतभूमीचा पुत्र...
वंदे मातरम्.

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मनात ठेवू नका द्वेष, मनातून काढून टाका हा द्वेष,
ना तुमचा ना माझा, ना त्याचा ना कुणाचा हा देश आहे
आपल्या सर्वांचा. जय हिंद जय भारत.

जेव्हा डोळे उघडतील तेव्हा जमीन भारताची असो….
जेव्हा डोळे बंद होतील तेव्हा मनात आठवणी भारताच्या असतो…
मरण आलं तरी दुःख नाही...फक्त मरताना माती या मातृभूमीची असो.
भारत माता कि जय

बाकीचे विसरले असतील, पण मी मात्र कधीच विसरणार नाही,
माझ्या देशाचा तिरंगा ध्वज; सर्वात उंच फडकतो आहे….
स्वातंत्र्यदिनाच्या 2020 हार्दिक शुभेच्छा…

विविधतेत एकता आहे आमची शान,
याचमुळे आहे माझा देश महान.

उत्सव तीन रंगांचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी
ज्यांनी माझ भारत देश घडविला.

देशभक्तीचा पडू लागला आहे पाऊस,
यातील काही थेंब नक्की जपून ठेवा
हीच आहे नम्र विनंती तुम्हाला.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

रंग, रुप, वेष, भाषा जरी अनेक
तरी आपण सारे भारतीय आहोत एक
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!

मी मुस्लीम आहे, तू आहेस हिंदू, दोघंही आहोत माणसंच,
आण इकडे मी तुझी गीता वाचतो तू वाच माझं कुराण...
माझ्या मनात तर एकच इच्छा आहे मित्रा...
एकाच ताटात जेवो सारा हिंदुस्थान.

जिथे वाहते शांततेची गंगा, तिथे करून नका दंगा...
भगवा आणि हिरव्यात करू नका भेदभाव तिरंगा लहरू दे शांतता राहू दे.
भारत माता कि जय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

देश विविध रंगांचा देश विविध ढंगांचा
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा.

देशभक्तांच्या बलिदानामुळे स्वतंत्र झालो आपण,
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो आम्ही भारतीय आहोत,
जय हिंद.

ना कोणासाठी ना श्रीमंतीसाठी
आयुष्य खूप छोटं आहे आपण
जगणार फक्त देशासाठी.

स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…
विचारांचं स्वातंत्र्य,
विश्वास शब्दांमध्ये, अभिमान आत्म्याचा
चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूयात आपल्या महान राष्ट्राला…

तुम्हाला हे स्वतंत्रता दिवस शुभेच्छा मराठी मध्ये (Happy Independence Day Messages in Marathi) कसे वाटले, कृपया कंमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मित्रांसोबत Whatsapp, Facebook वर खाली दिलेल्या बटणांचा वापर करून सोप्या रित्या शेअर करा. जर का तुम्ही कोणत्याही प्रकारचे Independence Day Messages इतरांसोबत शेअर करू इच्छित असाल तर तुम्ही आमच्या अधिकृत ईमेल [email protected] वर पाठवा. आम्ही तुमचे विचार आमच्या वेबसाइट द्वारे हजारो लोकांपर्यंत पोचवू.

Share these Independence day SMS in Marathi with your friends and family and celebrate this day.


हे देखील वाचा

जबरदस्त प्रेरणादायक सुविचार

शिव जयंती च्या शुभेच्छा

Success मराठी सुविचार

शुभ सकाळ मराठी शुभेच्छा

शिक्षणावर मराठी सुविचार


Tags : Independence Day SMS Marathi, Independence Day Wishes in Marathi , Independence Day images in marathi, 15 august images in marathi, 15 august Messages in Marathi

You May Also Like

;
;