Sasu Suneche Best Marathi Ukhane | सासू सुनेचे खास उखाणे

Sasu Suneche Best Marathi Ukhane | सासू सुनेचे खास उखाणे

Sasu Suneche Best Marathi Ukhane: लग्न म्हटलं कि सासर आलेच, मग ते नवरीचे असो किंव्हा नवऱ्याचे . मग तर करायचे असेल सासरच्या मंडळींना impress तर हे काही सासूबाई स्पेशल उखाणे. तसेच नवीन नवरी साठीचे गमतीदार उखाणे

Are you looking for Best and latest marathi ukhane for sasubai then you are at right place. Here we upload small ukhane, easy ukhane for females also marathi ukhane for bride and broom. So please check article to get New Marathi Ukhane for sasu ani sun.

यमुनेच्या डोहात पडे ताजमहालाची सावली ,
—– रावांची आई जशी माझी दुसरी आई

चंद्र मराठीत , चांद हिंदीत ,आणि इंग्रजीत म्हणतात मून
—– रावांचे नाव घेते मी माझ्या सासूबाईंची लाडकी सून

बहिणीसारख्या नणंदा , भावासारखे दीर ,
—- रावांचे नाव घ्यायला मन माझे अधीर

सासूबाई माझ्या प्रेमळ,सासरे माझे दयाळू
— राव तर आहेत अतिशय दयाळू

सासूबाई आहेत प्रेमळ , जाऊबाई आहेत हौशी
—- रावांचे नाव घेताना होते मला ख़ुशी

कडू कडू कारलं सासूबाईला चारल, कडू कडू कारलं सासूबाईला चारल
—— रावांचं नावं घेते, सांगा बरे प्रिन्स दादानं आर्ची आन परश्याला का मारलं ?

चांदीच्या ताटात गाजराचा हलवा
….. रावांचे नाव घेते सासूबाईंना बोलवा.

चांदीचे जोडवे पतीची खूण,
…. रावांचे नाव घेते …. ची सून

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

1 thought on “Sasu Suneche Best Marathi Ukhane | सासू सुनेचे खास उखाणे”

Leave a Comment