Kidney Information in Marathi | काही वाईट सवयी जे तुमची किडनी खराब करू शकतात |

१) लघवी: सतत जास्त वेळ लघवी तुंबवून ठेवणे किंव्हा बऱ्याच वेळ लघवीला न जाण्याने किडनी स्टोन (मुतखडा) होऊ शकतो.

२) मिनरल्स व व्हिटामिन ची कमतरता: यामुळे किडनी ची कार्यक्षमता कमी होते.

३) मांस: खूप जास्त प्रोटीन युक्त मांस खाल्याने चयापचयनाचा भार किडनी वर येतो.

४) साखरेचे जास्त प्रमाण: जास्त गोड खाल्याने रक्तातील शुगर चे प्रमाण वाढते ज्यामुळे लघवी मध्ये संसर्ग वाढून किडनी च्या कार्यक्षमतेत बदल होतो.

५) पाण्याची कमतरता: शरीरातील पाण्याच्या कमतरते मुळे जास्त लघवी होत नाही व त्यामुळे हानिकारक व नको असलेल्या गोष्टी शरीर बाहेर पूर्णपणे पडत नाही.

६) खूप जास्त कॉफी: कॉफी जास्त प्रमाणत प्यायल्याने किडनी वर जास्त भार येतो.

७) दारू चे प्रमाण: दारू जास्त प्रमाणत प्यायलाने किडनी वर परिणाम होऊन रक्त शुद्धीकरणात समस्या येतात.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment