व्हाट्सएप मराठी जोक्स । Whatsapp Jokes in Marathi


If you Looking for Whatsapp Marathi Jokes in marathi then you have come to the right website. In this article we have shared all 150+ Whatsapp Marathi Jokes in Marathi.

केमिस्ट : तुम्हाला किती वेळा सांगितलं,
डोकेदुखीच्या गोळ्या हव्या असतील तर

डॉक्टरची चिट्ठी घेऊन या, प्रत्येकवेळी मॅरेज सर्टिफिकेट काय दाखवता?

ससा नेहमी धावतो, पळतो तरतरीत राहतो,
त्याचे आयुष्य असते 15 वर्षे...

तेच कासव ना धावपळ करते,
ना उत्साही राहते , ते जगते 150 पेक्षा जास्त वर्षे .....

यावरून धडा घ्या कामधंदे सोडा,आराम करा...अन whatsapp वापराआम्ही बँकेवर आणि बँकेच्या कर्मचार्यांवंर विश्वास ठेवून
आमचे लाखो रूपये त्यांच्या ताब्यात देतो.

अन् हे लोक ३ रूपयांचा पेन सुद्धा दोरीने बांधून ठेवतात.

स्ञी फक्त एकाच पुरुषाचे ऐकते,

तो म्हणजे
.
.
फोटोग्राफर.

Q. 1,००० पाने लिहियला किती दिवस लागतात?

.
Ans. वकील - ५ वर्ष
.
डाँक्टर - 1 वर्ष
.
पायलट - ५ महिने
.
लेखक - ३ महिने
.
इंजिनीयर - सबमिशन कधी आहे ते सांगा एका रात्रीत लिहुन काढतो

एक नवरा त्याच्या गरोदर बायकोला Hospital मध्ये घेऊन जात होता..
एक माणूस : तुमच्या मिसेस का?

नवरा: हो..!
माणूस: Pregnent आहेत काय??

नवरा: (रागाने) नाही Football गिळलाय तीने... व्हा बाजुला..!
 बाळ: पण मी पहील्यापासुन एक मुलगी पसन्द केलीये आणि ती गर्भवती आहे

एक संख्या मनात धरा. तिच्यात ३ मिळवा.
आता आलेल्या संख्येची दुप्पट करा.
त्यातून ७ वजा करा. आलेली संख्या एका कागदावर लिहा…
.
.
.
आणि आता त्या कागदाचे विमान करून उडवा

कधी नव्हे ते काल बायकोने पेपर वाचायला घेतलापेपरची पहीलीच हेडींग
......स्वाईन फ्लू चे 8 बळी.......
लगेच बायकोने मला हाक मारली .....अहो ऐकलंत का........?

हा स्वाईन फ्लू कोणत्या देशाचा प्लेअर आहे.......?

त्याने म्हणे 8 बळी घेतले नवरा तिथेच वारला

मी तिला बोललो ....I LOVE U
.
.
.
.
मग ती बोलली, मला BOY FRIEND आहे.
मेने कहा पुराना जायेगा तभी तो नया आएगा OLX पे बेच दे।..

सर्व मुलांना कळकळीची नम्र विनंती आहे की,
कृपा करून मुलींसारखे लांब केस ठेऊ नका

आत्ताच एका Activa च्या मागे आमचा अँडमिन
"उगाचच" 5 किलोमीटर जाऊन आला.......!!!!

आपल्याला दोन गोष्टी लय आवडतात...
.
.
एक म्हणजे ढोल ताशा...
.
.
आणि ...
.
.
दुसरी म्हणजे ...
.
.
आपली मराठी भाषा !

प्रिय पुणेकरांनो,
एक गोष्ट लक्षात घ्या...लाल सिग्नल ला
गाडी थोड़ी थोड़ी पुढे घेतल्याने सिग्नल हिरवा होत नाही-एक मुंबईकर....

प्रिय मुंबईकरानो, आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची.
Platform वर सारखं वाकून बघितल्याने..train लवकर येतनाही-एक पुणेकर

अॅडमिनला अटक? ??
.
जायकवाडीला जाणारे पाणी.
.
नदी पात्रात गोधडी टाकून आडवण्याचा प्रयत्न

दिवाळीच्या साफसफाईचे कारण दिल्याने जामीन मंजूर !

केस मिटल्यावर सल्लू कोर्टाबाहेर आला. मिडीयान् त्याला घेरलं.

त्याला बाहेर पडताच येईना....मग त्याला एक आयडिया सुचली.

तो स्वतः ड्रायव्हर सीटवर बसला....
एका मिनिटात सगळी गर्दी पळाली

जो नेहमी हसत असतो त्याला "HAS MUKH" म्हणतात.....

आणि ज्याचं हसणं कायमच बंद होत त्याला "HUS BAND" म्हणतात.

सुनबाई: सासूबाई कॅडबरी खाणार का ?

सासूबाई: नको बाई, मला कुठे "सात समुंदर "वर नाचता येतंय

सुख पाहिजे असेल तर रात्री जागू नका..
शांति पाहिजे असेल तर दुपारी झोपू नका..

सन्मान पाहिजे असेल तर व्यर्थ बोलू नका..
आणि आयुष्य आनंदात जगायचं असेल तर हा ग्रुप सोड नका…
कारण..... आपली शाखा कुठेही नाही ! ! !

बायका कोणालाही गुंडाळु शकतात….

खरं वाटत नसेल तर २ तारखेला बघा….

वडाच्या झाडाला पण सोडत नाहीत…. ?

लग्नाच्या पहिल्या रात्री बायकोशी काय बोलावं ते बंड्याला कळंत नव्हतं...

बरांच वेळ विचार करुन तो तिला म्हणाला,

तुझ्या घरी माहित्ये ना की आज तू इथेच झोपणार आहेस ते ?

प्रियकर: प्रिये तुझी आठवण
आली,की तुझा फोटो समोर घेऊन
तुला बघत राहतो.
.
.
.
प्रियसी- मग माझ्या आवाजाची आठवण
आली तर काय करतोस ?
.
.
.
.
प्रियकर: मग काय एखाद्या कुत्रिला दगड मारतो

गण्या- आई, मला खुपच थंडी वाजतेय..

आई - मग तुला स्वेटर देऊ का???

-स्वेटर नको,
बाबांना सांगून लग्नाचंच बघ ना.
आईनं पालता घालून तुडवला.

सर्वात कमी शब्दांचा पण अतिशय (हास्य)स्फोटक विनोद…

.
.
सासरे (फोनवर): काय जावईबापू… काय करताय?

जावई: सहन!

सासरे जावयाला समजावत असतात

सासरे: तू ड्रिंक करतोस अस मी ऐकले आहे?
जावई: हो
सासरे: किती?
जावई: आठवड्यातून तीनदा
सासरे: किती वर्ष झाली पितोय?
जावई: 30 वर्ष

सासरे: एक ड्रिंक चा साधारण खर्च किती असेल?
जावई: 500 रु
सासरे: म्हणजे आठवड्याचे 1500,महिन्याचे 6000,वर्षाचे 72000, 30 वर्षाचे 21,60,000
हेच पैसे तू fix deposit मध्ये टाकले असते तर आतापर्यंत त्याचे 60,00,000 झाले असते,
एवढ्या पैशात एक हाय क्लास मर्सिडीज आली असती जावई: तुम्ही किती ड्रिंक करतात?
सासरे: नाही,अजिबात नाही

जावई: मग तुमची मर्सिडीज कुठे आहे?

एकदा खेड्यातील आजोबा आपल्या मुलाकडे शहरात जातात,

तेव्हा त्या मुलाची बायको तिच्या बंडूवर ओरडत असते.
आजोबाः सूनबाई का आराडतीयास पोरावर....

सूनबाईः बघाना मामांजी बंडू नुसतच कोलगेट खातोय...

आजोबाः बंडू नुसत कोलगेट खायाच नसत, चपाती संग खायाच असत..

सूनबाई, दवाखान्यात

बरं झालं बोर्डच्या रिझल्ट मध्ये Exit poll नाही ते

नाहीतर घरच्यांनी 3-4 दिवस अगोदर पासुन मारायला सुरूवात केली असती....


Search For : Marathi jokes, jokes in marathi, funny jokes in marathi, marathi chutkule, bhau kadam jokes, whatsapp marathi status, puneri jokes, facebook marathi jokes, 2019, marathi jokes app, marathi chavat jokes

1 2

You May Also Like