स्वातंत्र्य दिन | 77th Independence Day Wishes in Marathi | 15 august Messages in Marathi 2024

स्वातंत्र्य दिन | 77th Independence Day Wishes in Marathi | 15 august Messages in Marathi 2024

15 August SMS in Marathi: या वर्षी 15 ऑगस्ट 2024 रोजी भारत देशाच्या स्वातंत्र्य दिनाचा 78 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी इंग्रजांनी भारत सोडला आणि भारताने स्वातंत्र्याचा श्वास घेतला. 15 ऑगस्ट 2024 रोजी, स्वातंत्र्याची 77 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि या निमित्ताने देशभर अमृत महोत्सव आनंदाने साजरा केला जात आहे. या दिवशी, भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर राष्ट्रीय ध्वज फडकावून भाषण देतात. यासह सर्व शाळा व कार्यालयांमध्ये तिरंगा देखील फडकविला जातो.

लोक 15 ऑगस्टला एकमेकांना अभिवादन करतात आणि अनेक ठिकाणी मिठाई, चॉकलेट्सचा वाटप देखील केले जातात. तसेच लोक एकमेकांना (Independence Day messages in Marathi) स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा Whatsapp किव्हा facebook वर देत देत आहेत. आपण देखील आपल्या मित्रांना स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा देऊ इच्छित असाल तर आपण खालील 15 August Wishes in Marathi मधील शुभेच्छा संदेशांचा वापर करू शकता.

77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा | 15 August Independence Day Messages in Marathi

15 August Independence Day Messages in Marathi
15 August Independence Day Messages in Marathi

आज सलाम आहे त्या वीरांना
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…
ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी
जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला…
🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🇮🇳

 

ना धर्माच्या नावावर जगा ना…
ना धर्माच्या नावावर मरा…
माणुसकी धर्म आहे या देशाचा…
फक्त देशासाठी जगा…
🇮🇳🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 🇮🇳🇮🇳

 

रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत,
तरी सारे भारतीय एक आहेत…
🇮🇳🇮🇳 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🇮🇳🇮🇳

 

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…
🇮🇳🇮🇳🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🇮🇳🇮🇳🇮🇳

 

15 August Independence Day Wishes in Marathi

15 August Independence Day Wishes in Marathi
15 August Independence Day Wishes in Marathi

 

चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा….
शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा
जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे,
देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा…
ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे.
🇮🇳🇮🇳स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🇮🇳🇮🇳

 

अभिमान आणि नशीब आहे कि,
भारत देशात जन्म मिळाला
जसे इंग्रजांपासून मुक्त झालो
तसे आता भ्रष्टाचारमुक्त
भारत करूया
 🇮🇳 Happy Independence Day 🇮🇳

 

देशभक्तांच्या बलिदानामुळे
स्वतंत्र झालो आपण
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो
भारतीय आहोत जय हिंद
🇮🇳🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🇮🇳🇮🇳

 

दिल दिया है, जान भी देंगे,
ऐ वतन तेरे लिए …
🇮🇳🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🇮🇳🇮🇳

15 August Independence Day Wishes in Marathi 2024

15 August Independence Day Wishes in Marathi 2023
15 August Independence Day Wishes in Marathi 2024

देश आपला सोडो न कोणी..
नातं आपलं तोडो न कोणी…
हृदय आपलं एक आहे,
देश आपली जान आहे…
ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे.
🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🇮🇳🇮🇳

 

 🇮🇳 देशाला मिळालं स्वातंत्र्य
मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून,
चला पुन्हा उधळूया रंग आणि
जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण…
🇮🇳🇮🇳वंदे मातरम्. 🇮🇳🇮🇳

15 august Messages in Marathi 2024

15 august Messages in Marathi 2022
15 august Messages in Marathi 2024

सर्वांनी जपा एकमेकांचं सुख…
तेव्हाच सुंदर होईल आपला देश..
🇮🇳🇮🇳 हॅपी 15 ऑगस्ट. 🇮🇳🇮🇳

 

ही गोष्ट वाहत्या हवेला सांगा….
प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा…
जीवाची आहुती देऊन
या तिरंग्याचं रक्षण केलं आहे आम्ही…
सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा…
🇮🇳🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🇮🇳😇

 

गंगा- यमुना आहे नर्मदा इथे,
मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे,
शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो
आमचा भारत देश देता सदा सर्वदा…
🇮🇳🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🇮🇳🇮🇳

 

बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो.
🇮🇳🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🇮🇳🇮🇳

 

Swatantra Dinachya Hardik Shubhechha

कधीच न संपणारा
आणि शेवटच्या श्वासा पर्यंत टिकणारा
धर्म म्हणजे देश धर्म
🇮🇳 Happy Independence Day 🇮🇳

 

तीन रंग प्रतिभेचे
नारंगी, पांढरा अन् हिरवा
रंगले न जाणो किती रक्ताने
तरी फडकतो नव्या उत्साहाने
🇮🇳 🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा! 🇮🇳 🇮🇳 

 

भारत देश विविध रंगांचा, विविध ढंगांचा
विविधता जपणा-या एकात्मतेचा…
🇮🇳🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳🇮🇳

 

देशप्रेमावरील काही सुविचार  | Desh Bhakti Marathi Status

Desh Bhakti Marathi Status 
Desh Bhakti Marathi Status

 

🇮🇳 देशभक्ताचं रक्त म्हणजे स्वातंत्र्य-वृक्षाचे बीजच होय. 🇮🇳

 

दोनच ओळी कायम लक्षात ठेवा…..
शिवाजी महाराजांनी तुमचे भविष्य जाणले होते,
निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरु नका..!!😇

 

भारतामध्ये केवळ एक नैसर्गिक आक्रमक नेता,
राष्ट्राच्या स्वातंत्रासाठी झगडणारा होता आणि ते म्हणजे लोकमान्य टिळक होते.

 

🇮🇳 राष्ट्र जगायचे असेल तर व्यक्तीने मरण पत्करले पाहिजे,
आत्म्याचेही तंत्र याप्रमाणेच असते.😇


Independence day greeting in Marathi

Independence day greeting in Marathi
Independence day greeting in Marathi

लाख मेले तरी चालतील
पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे!

 

सच्चा देशभक्त 🇮🇳  इतर कोणताही अन्याय सहन करेल
पण आपल्या मातृभूमी वरचा अन्याय सहन करणार नाही.🇮🇳😇

 

Independence day Shayari in Marathi
Independence day Shayari in Marathi

😇 सुर्य नारायण जर उगवले नसते तर..
आकाशाचा रंगचं समजला नसता..
जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर..
खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता.. 😇

 

🇮🇳🇮🇳   स्वराज्य तोरण चढे,
गर्जती तोफांचे चौघडे,
मराठी पाउल पडते पुढे! 🇮🇳🇮🇳 

 

🇮🇳 स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे
आणि तो मी मिळवणारच.🇮🇳 

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा द्या | Swatantra din shubhechha

15 august images in marathi
15 august images in Marathi

 

हीच ती हिंदुत्वा ची आवश्यक लक्षणे:
समान राष्ट्र, समान जाती नि समान संस्कृती.
ही सर्व लक्षणे थोडक्यांत अशी सांगतां येतील की,
हिंदू तो की जो या भूमीला नुसती पितृभूच नव्हे तर पुण्यभूहि मानतो.🇮🇳

 

भेकड म्हणुन जगण्यापेक्षा शुराचे मरण कधीही चांगले

 

😇 स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे
पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे.😇


Independence day images in Marathi

Independence day images in Marathi
Independence day images in Marathi

🇮🇳 स्वातंत्र्य म्हणजे संयम….. स्वैराचार नव्हे. 🇮🇳 😇

 

🇮🇳 व्यक्तिगत चारित्र्यातूनच राष्ट्रीय चारित्र्य निर्माण होते. 🇮🇳

Independence day banner in Marathi

Independence Day Wishes in Marathi
Independence Day Wishes in Marathi

 

🇮🇳 देवभक्तीहून देशभक्ती श्रेष्ठ आहे.  🇮🇳

 

तरुणांचा संहार म्हणजेच राष्टांचा संहार,
कारण तरुण हेच राष्ट्राचे पंचप्राण आहेत.

 

क्रांती तलवारीने घडत नाही….. तत्वाने घडते. 🇮🇳 😇

Independence Day Quotes In Marathi

Independence Day Quotes In Marathi
Independence Day Quotes In Marathi

😇 ‘डोळ्याच्या बदल्यात डोळा’
या तत्वज्ञानाने जग तेवढे आंधळे होईल. 🇮🇳 😇

 

आम्ही या भारत देशाची संतान आहोत,
आम्हाला राष्ट्रीयत्वाची जाणीव आहेच,
राष्ट्रावर संकट आल्यास प्राण पणाला लावून देशाचे रक्षण केले व करु सुद्धा.😇

 

एखादा देश आणि त्याची नैतिक मुल्ये किती महान आहेत,
हे तिथल्या प्राण्यांना कशी वागणूक देतात त्यावरूनही कळून येते.😇🇮🇳🇮🇳

 

Independence Day Speech for Students


15 August Independence Day Status For Whatsapp & Facebook in Marathi

15 August Independence Day Status For Whatsapp & Facebook in Marathi
15 August Independence Day Status For Whatsapp & Facebook in Marathi

ज्यांनी लिहली आझादीची गाथा
त्यांच्या चरणी ठेवितो माथा
🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…🇮🇳

 

माझी मायभूमी, तुला शतशत प्रणाम…
तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना.
🇮🇳भारत मात की जय.🇮🇳

 

एकीने जन्म दिला…एकीने ओळख दिली…
भारतमातेला नतमस्तक होतो हा भारतभूमीचा पुत्र…
🇮🇳वंदे मातरम्.🇮🇳

 

🇮🇳 मनात ठेवू नका द्वेष, मनातून काढून टाका हा द्वेष,
ना तुमचा ना माझा, ना त्याचा ना कुणाचा हा देश आहे
आपल्या सर्वांचा. जय हिंद जय भारत.🇮🇳🇮🇳

 

🇮🇳 जेव्हा डोळे उघडतील तेव्हा जमीन भारताची असो….
जेव्हा डोळे बंद होतील तेव्हा मनात आठवणी भारताच्या असतो…
मरण आलं तरी दुःख नाही…फक्त मरताना माती या मातृभूमीची असो.
🇮🇳🇮🇳 भारत माता कि जय 🇮🇳🇮🇳


Independence Day Thought in Marathi

Independence day Thought in Marathi
Independence day Thought in Marathi

 

बाकीचे विसरले असतील, पण मी मात्र कधीच विसरणार नाही,
माझ्या देशाचा तिरंगा ध्वज; सर्वात उंच फडकतो आहे….
🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या 2024 हार्दिक शुभेच्छा🇮🇳

 

😇 विविधतेत एकता आहे आमची शान,
याचमुळे आहे माझा देश महान. 😇

 

🇮🇳 उत्सव तीन रंगांचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी
ज्यांनी माझ भारत देश घडविला. 😇🇮🇳

15 ऑगस्टसाठी म्हणजेच स्वातंत्र्य दिनासाठी खास शुभेच्छा संदेश

15 August Independence Day Messages in Marathi

 

देशभक्तीचा पडू लागला आहे पाऊस,
यातील काही थेंब नक्की जपून ठेवा
हीच आहे नम्र विनंती तुम्हाला.
🇮🇳 🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🇮🇳 🇮🇳

 

मी मुस्लीम आहे, तू आहेस हिंदू, दोघंही आहोत माणसंच,
आण इकडे मी तुझी गीता वाचतो तू वाच माझं कुराण…
माझ्या मनात तर एकच इच्छा आहे मित्रा…
एकाच ताटात जेवो सारा हिंदुस्थान.🇮🇳

 

जिथे वाहते शांततेची गंगा, तिथे करून नका दंगा…
भगवा आणि हिरव्यात करू नका भेदभाव तिरंगा लहरू दे शांतता राहू दे.
🇮🇳 भारत माता कि जय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🇮🇳


Independence day suvichar in marathi

15 august Messages in Marathi
15 august Messages in Marathi

देश विविध रंगांचा देश विविध ढंगांचा
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा.

 

आयुष्य सुंदरच असतं
पण त्याची किमत स्वातंत्र्याशिवाय कळत नाही
माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी
ज्याने प्राण वेचले…
जीवाचे मोल देऊन हा देश स्वतंत्र केला…
त्या प्रत्येकाला माझा नतमस्तक
होऊन सलाम.🙏
🇮🇳स्वातंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🇮🇳

 

ना कोणासाठी ना श्रीमंतीसाठी
आयुष्य खूप छोटं आहे आपण
जगणार फक्त देशासाठी.🇮🇳

 

🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…🇮🇳
विचारांचं स्वातंत्र्य,
विश्वास शब्दांमध्ये, अभिमान आत्म्याचा
चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूयात आपल्या महान राष्ट्राला…

 

🇮🇳आम्ही घरोघरी तिरंगा फडकवू, स्वातंत्र्य
अमृत ​​महोत्सव अभिमानाने साजरा करू🇮🇳

Independence day Shayari in Marathi

Independence day Shayari in Marathi

ना जगावे धर्माच्या नावावर ना मरावे
धर्माच्या नावावर, माणुसकीच धर्म
आहे मातीचा बस
जगा भारत भूमीच्या नावावर.
🇮🇳Happy Independence day. 🇮🇳

 

ज्याचा मुकूट आहे हिमालय,जिथे वाहते गंगा
जिथे आहे विविधतेत एकता..
‘सत्यमेव जयते आहे आमचा नारा,
जिथे धर्म आहे भाईचारा
तोच आहे भारतदेश आमचा.
🇮🇳🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.🇮🇳🇮🇳

 

आमचे स्वातंत्र्य स्मरण देतो
अनेकांच्या बलिदानाचे
त्याचे राखणे पावित्र्य
कर्तव्य असे आमुचे!
🇮🇳🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा🇮🇳🇮🇳

 

निशान फडकत राही
निशाण झळकत राही
देशभक्तीचे गीत आमुचे
दुनियेत नि‍नादत राही
🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!🇮🇳

 

Independence Day Whatsapp Status in Marathi

Independence Day Whatsapp Status in Marathi
Independence Day Whatsapp Status in Marathi

 

🇮🇳 वाऱ्यामुळे नाही तर
भारतीय सैनिकांच्या श्वासामुळे
फडकतोय आपला तिरंगा…! 🇮🇳

 

🇮🇳 माझी ओळख आहेस तू,
जम्मूची जान आहेस तू,
सीमेची आन आहेस तू,
दिल्लीचं हृदय आहेस तू…
हे माझ्या भारत देशा…वंदे मातरम्. 🇮🇳🇮🇳

 

ज्यांनी लिहीली स्वातंत्र्याची गाथा,
त्यांच्या चरणी ठेवू माथा.
🇮🇳  स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🇮🇳
🇮🇳🇮🇳 वंदे मातरम्. 🇮🇳🇮🇳

 

सारे जहां से अच्छा हिंदुस्तान 🇮🇳 हमारा,
हम बुलबुले हैं इसकी … ये गुलसिता हमारा…

स्वातंत्र्य दिन स्टेटस विडियो डाऊनलोड | Independence day WhatsApp Status download in Marathi


लक्ष्य दया: तुम्हाला हे स्वतंत्रता दिवस शुभेच्छा मराठी मध्ये (Happy Independence Day Messages in Marathi) कसे वाटले, कृपया कंमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मित्रांसोबत Whatsapp, Facebook वर खाली दिलेल्या बटणांचा वापर करून सोप्या रित्या शेअर करा. जर का तुम्ही कोणत्याही प्रकारचे Independence Day Messages इतरांसोबत शेअर करू इच्छित असाल तर तुम्ही आमच्या अधिकृत ईमेल [email protected] वर पाठवा. आम्ही तुमचे विचार आमच्या वेबसाइट द्वारे हजारो लोकांपर्यंत पोचवू. Share these Independence day SMS in Marathi with your friends and family and celebrate this day.

नोट: स्वातंत्र्य दिन | 77th Independence Day Wishes in Marathi | 15 August Messages in Marathi 2024: या लेखात दिलेल्या 15 August Independence Day Messages in Marathi, 15 August Independence Day Wishes in Marathi, Desh Bhakti Marathi Status, Independence day greeting Marathi, swatantra din shubhechha, Independence day images in Marathi, Independence day banner in Marathi, Independence Day Quotes In Marathi, Independence day suvichar in marathi etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

हे देखील वाचा

जबरदस्त प्रेरणादायक सुविचार

शिव जयंती च्या शुभेच्छा

Success मराठी सुविचार

शुभ सकाळ मराठी शुभेच्छा

शिक्षणावर मराठी सुविचार

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

2 thoughts on “स्वातंत्र्य दिन | 77th Independence Day Wishes in Marathi | 15 august Messages in Marathi 2024”

Leave a Comment