Funny Ukhane In Marathi | नवरीचे विनोदी उखाणे / Navariche Ukhane 202008 June 2019, लेखक: सुजिता म्हात्रे | नियमित अपडेट साठी फॉलो करा : फेसबुक | इन्स्टाग्राम | ट्विटर


आजच्या ये लेखा मध्ये आम्ही घेऊन आलोय थोडे हटके आणि चटपटीत मराठी उखाणे. तर सणासुदीला जाताना यातला एक तरी उखाणा नक्की लक्षात ठेवा.


इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय,
गणपतराव अजून आले नाहीत, पिऊन पडले कि कायएक होती चिऊ एक होती काऊ,
गणपतरावांचे नाव घेते, डोक नका खाऊसमुद्राच्या काठावर मऊ मऊ वाळू,
गणपतराव दिसतात साधे, पण आतून एकदम चालूतळ्यातल्या चिखलात लाल कमळ उगवले,
गणपतराव पडले खड्यात, त्यांना चौघांना उचलले


गणपतीच्या देवळात शंकराची आरती,
गणपतराव गेले वरती, नी मी राहिले खालतीलग्नाच्या पंक्तीत घेतला उखाणा खास,
आणि गणपतरावांच्या घशात अडकला घास.Search For : ukhane, marathi ukhane for female, marathi ukhane for male, marathi ukhane app, ukhane in marathi, comedy ukhane marathi


रेशमी सदऱ्याला प्लास्टिक चे बक्कल,
गणपतरावांना आहे टक्कल पण त्यात नाही अक्कललाडाने गेले जवळ, केली जरा घसट
गणपतराव एकदम खेकसले, फारच बाई तिरसटबागेमध्ये असतात गुलाबाच्या कळ्या ,
गणपतरावांचे दात म्हणजे दुकानाच्या फळ्याचांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे,
घास भरविते, मरतुकड्या थोबाड कर इकडेकरत होते वेणी फणी, समोर होता आईना
गणपतरावांनी मारली मिठी, पण मी त्यात मावेनागुलाबाच्या कळीला बकुळीचा वास,
गणपतराव बनले माझ्या आयुष्याचा त्रास.तेलाच्या दिव्याला तुपाची वात,
गणपतारावाशी केले लग्न, आयुष्याची लागली वाट.संपात संप कामगारांचा संप
गणपतरावांच्या हातात ढेकणांचा पंपविड्याच्या पानात पावशेर कात,
गणपतरावांच्या कमरेत घातली गाढवाने लाथगोव्यावरून आणले काजू
गणपतरावांच्या थोबाडीत मारायला मी कशाला लाजूनिळे निळे डोंगर हिरवे हिरवे रान,
गणपतरावांचा आवडता छंद म्हणजे सतत मदिरापानशिडीवर शिडी बत्तीस शिडी
गणपत राव ओढतात विडी न मी लावते काडीकालच पिक्चर पाहिला त्याचे नाव सायको,
मनोहरपंतांचे नाव घेते गणपतरावांची बायकोशिसवाचा पलंग, मखमलीची गादी अन मऊ मऊ उशी,
मी गेले -------- रावांपाशी तर राव म्हणतात आज एकादशीMarathi Ukhane is the very familiar term in Maharashtra State. This is one of the marriage tradition i.e. 'Ukhane' takes place in All part of Maharashtra. In this tradition bride or Groom introduces her Spouse by taking his/her name in some poetic Marathi language.


If you have any other unique “Marathi Ukhane”, please submit to us with via Comment Section. We would like to share those best ukhane in our ukhane lekh(Articles) with your name

You May Also Like