Modern Ukhane In Marathi | आधुनिक उखाणे | Latest Marathi Ukhane
05 June 2019, लेखक: सुजिता म्हात्रे | नियमित अपडेट साठी फॉलो करा : फेसबुक | इन्स्टाग्राम | ट्विटर


आजच्या तरुण पिढीला आवडतील असे आणि त्यांच्या lifestyle शी जुळतील असे नवीन नवीन मॉडर्न मराठी उखाणे / Best Modern Marathi Ukhane For Young Generation)


आजघर माजघर, माजघराला नाही दार
-------- रावांच्या घराला मात्र विंडोज 10ओरेकल असो किंव्हा असो कुठलाही डाटाबेस
सगळेच हॅन्डल करतात -------- रावांची वेगळीच केसजावा साठी सनचा आधार कशाला हवा,
------- रावांच्या घरात मिळाल्या दोन प्रेमळ जावासन ने केला दावा
संसाराच्या प्रवासात -------- रावांचा साथ हवायु.एस मधील कंपनीत असा झाला बोलबाला,
पहिल्याच ट्रायलला ------- रावांचा प्रोग्राम पूर्ण झालासॉफ्टवेअर हार्डवेअर शिवाय कॉम्पुटर होत नाही,
------ रावांशिवाय कशात इनट्रेस्ट लागत नाहीSearch For : ukhane, marathi ukhane for female, marathi ukhane for male, marathi ukhane app, ukhane in marathi, comedy ukhane marathi

कॉम्पुटर असते फ्लॉपी डिस्क
------हिच्याशी लग्न करून मी घेतलीये मोठी रिस्कपहिली सोनी, दुसरी मोनी, तिसरी जानी
सोडल्या तिघीजणी नी झालो ....चा धनीपॅरिसचा आयफेल टॉवर केवढा आहे टॉल
------ रावांच्या बायकोचे आहेत गोरे गोरे गालमोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन
आणि ....... रावना मिस कॉल देते एक रूपया बैलेंस राखूनy=mx+c हे गणितातील स्ट्रेट लाईन चे इक्वेशन
----- रावांच्या आगमनाने वाढले माझे इव्याल्यूएशन ( evaluation)इंग्लिश मध्ये चंद्राला म्हणतात मून
------- रावांच नाव घेते ------ सूनवन, टू, थ्री
------ रावांचे नाव घेते, मला करा फ्री---- राव आणि माझा संसार होईल सुखद
जेंव्हा मी चिरेन भाजी आणि ते लावतील कूकरचंदेरी चोळीला सोनेरी बटन
------ रावांना आवडते तंदुरी चिकनYou May Also Like