नवरदेवासाठी मराठी उखाणे | Marathi Ukhane for Male | Marathi Ukhane For Groom / Men / Husband18 April 2019, लेखक: टीम मराठी वारसा | नियमित अपडेट साठी फॉलो करा : फेसबुक | इन्स्टाग्राम | ट्विटर


लग्नाला जाताना मराठी उखाणे(Marathi Ukhane) नक्की लक्षात ठेऊन जा, नाहीतर नातेवाईक तुमची वाट नक्कीच आडवतील. या लेखाच्या माध्यमातून आम्ही नवरदेवासाठी(Navrdevache Marathi Ukhane) छान छान उखाणे सांगणार आहोत. तर लग्नाला किव्हा सणाला जाताना यातील तुमच्या आवडीचे ३-४ उखाणे तरी नक्की लक्षात ठेवा.

Here in this article, we have shared Best Marathi Ukhane for Groom. Also, these Marathi ukhane are use for all Men who are going to attend next Marathi festival, as Marathi festival in always incomplete without Ukhane.


⇒ हा दिवस आहे आमच्या करिता खास,
.....ला देतो गुलाब जामुन चा घास.⇒ अंधश्रद्धेचा पाश करी स्त्रियांचा नाश,
सौ....चे नाव घेतो तुमच्यासाठी खास !!!!!⇒ अग़ अग़ ..... खिडकी वर आला बघ काउ,
घास भरवतो जलेबीचा, बोट नको चाउ.⇒ अभिमान नाही संपत्तीचा, गर्व नाही रूपाचा,
...... ला घास घालतो वरण-भात तूपाचा.⇒ आंबा गोड, ऊस गोड, त्याही पेक्षा अमृत गोड
.... चे नाव आहे अमृतपेक्षा ही गोड.⇒ काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून
....... चं नाव येतं मात्र थेट माझ्या हृदयातून.⇒ कृष्णा च्या बासरीचा राधेला लागे ध्यास
..... ला देतो मी लाडवाचा घास.⇒ सगळ्या रुढी परंपरेत आहे विज्ञानाचे धागेदोरे,
...सह घेतले मी सप्तपदीचे फेरे.⇒ कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास
...... ला देतो मी श्रीखंडाचा घास.⇒ ग़जाननाच्या मंदिरात संगीताची गोडी
सुखी ठेवा गजानना ..... आणि माझी हि जोडी.⇒ गर्द आमराई त्यामध्ये पोपटांचे थवे
.... चे नाव माझ्या ओठी यावे.⇒ गाडीत गाडी डेक्कन क्वीन
……… आहे माझी ब्युटी क्वीन.⇒ आकाशात उडतोय पक्षांचा थवा
…… चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा⇒ आई-वडील, भाऊ बहीण, जणू गोकुळासारखे घर
.... च्या आगमनाने पडली त्यात भर.⇒ आम्रवृक्षाच्या छायेत कोकिळा करते गुंजन
सौ ..... सोबत करतो मी सत्यनारायण पुजन !!!!!⇒ उगवला रवी, मावळली रजनी,
... चे नाव सदैव वसे माझ्या मनी.⇒ उभा होतो मळयात, नजर गेली खळयात,
नवरत्नांचा हार .......... च्या गळयात.⇒ उमाचा महादेव आणि सितेचा राम,
..... आली जीवनी आता आयुष्यभर आराम.⇒ कळी हसेल फूल उमलेल, मोहरून येईल सुगंध,
..... च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद⇒ काय जादू केली, जिंकल मला एका क्षणात
प्रथम दर्शनीच भरली .... माझ्या मनात.Marathi Ukhane is the very familiar term in Maharashtra State. This is one of the marriage tradition i.e. (Naav Ghene) takes place in All part of Maharashtra. In this tradition Groom introduces her wife by taking her name in some poetic Marathi language.


If you know any other unique “Marathi Ukhane for Grood” then please submit to us with via Comment Section. We would like to share those best ukhane in our ukhane lekh(Articles) with your name

Search For : Marathi ukhane groom, marathi ukhane for Make, marathi ukhane for male romantic, marathi ukhane for male funny, marathi ukhane for men, navardevasathi marathi ukhane

1 2 3 4 »

You May Also Like