How to Increase Hemoglobin Level? Blood Deficiency Information in Marathi | रक्त वाढविण्यास मदत करतील खालील गोष्टी

मित्रांनो जर का तुमच्या शरीरात रक्ताची कमी असेल तर खालील गोष्टी मोठ्या प्रमाणात खात जा तुमची हि कमतरता काहीच दिवसात भरून येईल.

१) बीट (Beet For Blood)

Iron चे प्रमाण: १०० ग्राम मध्ये 2.७2 मिलीग्राम

कोशिंबीर बनवून किंव्हा पेय बनवून प्यावे.

Blood Deficiency Information in marathi
Blood Deficiency Information in Marathi

2) पालक (Spinach For blood):

Iron चे प्रमाण: १०० ग्राम मध्ये ८ मिलिग्रॅम

भाजी बनवून खावे किंव्हा पेय बनवून प्यावे.

Spinach For blood in Marathi
Spinach For blood in Marathi

३) राजमा (Rajma For Blood):

Iron चे प्रमाण: १०० ग्राम मध्ये ८.2 मिलिग्रॅम

उकडून भाजी बनवा किंव्हा कोशिंबीर मधे मिसळून खावे.

Rajma For Blood in Marathi
Rajma For Blood in Marathi

४) डार्क चॉकोलेट (Chocolate for Blood):

Iron चे प्रमाण: १०० ग्राम मध्ये १७ मिलिग्रॅम

असेच खावे किंव्हा चॉकोलेट शेक बनवून प्यावे.

Chocholate for Blood in Marathi

५) सुका मेवा (Dry Fruits For Blood) :

Iron चे प्रमाण: १०० ग्राम मध्ये ६.१ मिलिग्रॅम

असेच खावे किंव्हा दुधासोबत खावे.

Dry Fruits For Blood in Marathi
Dry Fruits For Blood in Marathi

६) मटार (Green Peas For Blood):

Iron चे प्रमाण: १०० ग्राम मध्ये 2.५ मिलिग्रॅम

भाजी बनवून किंव्हा असेच खावे.

Green Peas For Blood in Marathi
Green Peas For Blood in Marathi

७) सोयाबीन (Soybeans For Blood):

Iron चे प्रमाण: १०० ग्राम मध्ये १५.७ मिलिग्रॅम

भाजी बनवून खावे किंव्हा उकडून कोशिंबीर मधे मिसळून खावे.

Soybeans For Blood deficiency in Marathi
Soybeans For Blood deficiency in Marathi

८) भोपळ्याचे बीज (Pumpkin Seeds For Blood):

Iron चे प्रमाण: १०० ग्राम मध्ये १५ मिलिग्रॅम. असेच खावे.

Pumpkin Seeds For Blood deficiency in Marathi
Pumpkin Seeds For Blood deficiency in Marathi

आम्ही सांगितलेल्या या सर्व गोष्टींचा जर का तुम्ही नियमित सेवन केलेत तर तुमची Blood Deficiency ची कमतरता नक्की भरून निघेन.

मस्त खा आणि स्वस्थ राहा !!!!!!

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment