Best Marathi Ukhane | छान छान मराठी उखाणे | marathi ukhana13 November 2018, लेखक: टीम मराठी वारसा | नियमित अपडेट साठी फॉलो करा : फेसबुक | इन्स्टाग्राम | ट्विटर


असेच एकदा facebook वर कोणीतरी स्त्रियांसाठी पोस्ट केले होते की तुम्हाला माहित असलेले उखाणे सांगा... आणि आश्चर्य किती नविन नविन , मजेदार छान पण अनोलखी उखाणे वाचायला मिळाले. त्यातीलच हे काही उखाणे तुमच्यासाठी


⇒ पुरुष म्हणजे सागर, स्त्री म्हणजे सरिता,
........ रावांचे नाव घेते, तुम्हा सर्वां कारिता⇒ फुल फुलावे रानोरानी स्वप्न गहिरे दिसावे
........ रावांच्या सुखात माझे सुख असावे.⇒ सह्याद्री पर्वतावर होते शिवरायांचे दर्शन
........ रावांच्या प्रेमासाठी अखंड जीवन अर्पण⇒ नात्यांच्या मंदिराला सोन्याचा कळस,
........ राव आमचे आहेत सर्वांपेक्षा सरस.⇒ आकाश्यात उड़णाऱ्या राजहंसाचे काळे नीळे डोळे
........ रावांचे मन माझ्या हृदयात फिरे⇒ आकाशाच्या अंगणात सूर्य चंद्राचा दिवा
........ रावांचा सहवास मला जन्मोजन्मी हवा⇒ कर्ण ऋषींच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर,
........ रावांनी दिले मला सौभाग्याचे आहेर.


⇒ चांदीच्या निरंजनात प्रेमाची फुलवात,
........ रावांचे नाव घेते, पावसाची झाली सुरवात.⇒ कळी उमलली खुदकन हसली स्पर्श होता वाऱ्याचा
भाळी कुंकुम टिळा रेखीते........ रावांच्या नावाचा


Search For : ukhane, marathi ukhane for female, marathi ukhane for male, marathi ukhane app, ukhane in marathi, comedy ukhane marathi⇒ इंग्लीश मध्ये गवताला म्हणतात ग्रास
........ रावांचे नाव घेते तुमच्या साठी खास⇒ दही, दूध, तूप आणि लोणी...
........ रावांचे नाव घेते मी त्यांची राणी⇒ मित्र-मैत्रीणीच्या मेळ्यात हास्याला येत उधाण,
शब्दांचे सुटतात बाण, जीव होतो हैराण
पण हळुच सांगते कानात,
........ राव आहेत माझे जीव की प्राण.⇒ सोन्याच्या ताटात खडीसाखरेची वाटी,
........ रावांचा नाव घेते सात जन्मासाठी⇒ आभाळ भरले चांदण्यांनी, चंद्र मात्र एक
........ रावांचे नाव घेते ........ ची लेक⇒ पाच वर्षांचा संसार पण प्रत्येक दिवस गोड,
तिन्ही सांजेला मनाला लागे ........ रावांची ओढ.⇒ एका वर्षात महिने असतात बारा,
........ रावांच्या नावातच सामावलं आहे आनंद माझा सारा.1 2 3 4 5

You May Also Like

Add a Comment