Information about Wikipedia in Marathi | विकिपीडिया बद्दल महत्वाची माहीती

Information about Wikipedia in Marathi

जवळ जवळ १८ वर्षापूवी सुरु झालेली विकिपीडिया हि वेबसाईट आज इंटरनेट च्या जगात वेगळ स्थान स्थापन केले आहे. जर तुम्ही नेहमी इंटरनेट वर राहून विकिपीडिया चा वापर करत असाल तर तुम्हाला खालील गोष्टी माहित असणे आवश्यक आहेत.

१. २००१ मध्ये जिमी वेल्स आणि लैरी सेंगर यांनी विकिपीडियाला सुरुवात केली होती.

२. हे कोणाला हि माहिती नाही आहे कि विकिपीडिया चा पहिला लेख कोणता होता. विकिपीडिया चे संस्थापक ज़िमी वेल्स यांनी पुष्टि केली आहे कि त्यांच्या वेबसाइट चा पहिला लेख त्यांच्या वेबसाइट वरच कुठे तरी गहाळ झाला आहे.

३. विकीपीडिया मधील विकी या शब्दचा अर्थ ‘जलद’ असा होतो. हा शब्द “हवाई(hawaii)” भाषेमधून घेतला आहे.

४. इंग्रजी विकिपीडियातील वेबसाइट वर सर्वात जास्त म्हणजे ५० लाख लेख अस्तित्वात आहेत.

५. विकिपीडिया वर रोज ७ हजार नवीन लेख प्रकाशित केले जातात.

६. विकिपीडिया भारतामध्ये सातव्या क्रमांकावर आहे ही वेबसाइट भारतामध्ये ट्विटरपेक्षा अधिक वापरली जाते.

७. विकिपीडियाचा पहिला लोगो 17 वर्षीय पॉल स्टैनिसर(paul stansifer) याने बनवला होता.

८. “सेक्स” विकिपीडिया वर सर्वात प्रसिद्ध लेख आहे, जो सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे.

९. ५ करोड पेक्षा जास्त वापरकर्ते दर महिन्याला विकिपीडियाचा वापर करतात. आणि प्रत्येक महिन्याला 2 अऱब एवढे वापरकर्ते वाढत आहेत.

१०. विकिपीडिया वर ५०% पेक्षा जास्त लोक गुगल(google) द्वारा येतात.

११. विकिपीडिया वर पैसा कमवण्यासाठी कोणत्याही प्रकारची जाहिरात दाखवली जात नाही. विकिपीडिया “no loss no profit” वर चालू आहे.

१२. प्रत्येक महिन्यात ५ करोड पेक्षा जास्त युजर्स विकिपीडिया चा वापर करतात आणि प्रत्येक महिन्यात २ अरब पेक्षा जास्त वेळा या वरील लेख वाचले जातात.

१३. जर विकिपीडिया वर एखादा लेख इंग्लीश मध्ये वाचताना कठीण वाटत असेल तर “simple english” या ऑप्शन वर क्लिक करा.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment